Taal Bole Chipalila Lyrics In Marathi And English – टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग | Vitthal Bhakti Song

 

Taal Bole Chipalila Lyrics In Marathi And English – टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग | Vitthal Bhakti Song


In this lyrics article you can read Taal Bole Chipalila Lyrics In Marathi And English – टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग | Vitthal Bhakti Song, with English Lyrics from category Marathi Lyrics lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला Taal Bole Chipalila Lyrics In Marathi And English – टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग | Vitthal Bhakti Song, English Lyrics सोबत Marathi Lyrics या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

Taal Bole Chipalila Lyrics In Marathi

टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग
टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग

दरबारी आले रंक आणि राव
दरबारी आले रंक आणि राव,
सारे एकरूप नाही भेदभाव
सारे एकरूप नाही भेदभाव,

गाउ नाचु सारे हो
गाउ नाचु सारे होउनी निःसंग

देवाजीच्या दारी आज रंगला अभंग
टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग
टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग

देवाजीच्या दारी आज रंगला अभंग
जनसेवेपायी काया झिजवावी, काया..
जनसेवेपायी काया झिजवावी
घाव सोसुनिया मने रिझवावी,
घाव सोसुनिया मने रिझवावी

ताल देउनी हा
ताल देउनी हा बोलतो मृदंग
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग,

टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग
टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग,
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग

ब्रह्मानंदी देह बुडुनीया जाई
ब्रह्मानंदी देह बुडुनीया जाई,
एक एक खांब वारकरी होई
एक एक खांब वारकरी होई,

कैलासाचा नाथ..
कैलासाचा नाथ झाला पांडुरंग
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग

टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग
टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग,
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग.

I hope you liked Taal Bole Chipalila Lyrics In Marathi And English – टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग | Vitthal Bhakti Song, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला Taal Bole Chipalila Lyrics In Marathi And English – टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग | Vitthal Bhakti Song आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा.>

Comments