Miss Call Lyrics In Marathi And English – Sanju Rathod | Sana Shaikh

 

Miss Call Lyrics In Marathi And English – Sanju Rathod | Sana Shaikh


In this lyrics article you can read Miss Call Lyrics In Marathi And English – Sanju Rathod | Sana Shaikh, with English Lyrics from category Marathi Lyrics lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला Miss Call Lyrics In Marathi And English – Sanju Rathod | Sana Shaikh, English Lyrics सोबत Marathi Lyrics या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

Miss Call Lyrics In Marathi

ती हसली मला बघुन
माझं काळीज गेलं निघुन,
जीव तळमळ करतो तिच्याविना
गेली नजर तिच्यावर ही रूकुन‌,

ती हसली मला बघुन
माझं काळीज गेलं निघुन,
जीव तळमळ करतो तिच्याविना
गेली नजर तिच्यावर ही रूकुन‌,

पोरी तुझा रंग मला करतो ग दंग
सांग माझी तु होशील का,
शोभुन दिसलं आपली ही जोडी
राणी दिलाची होशील का

जानु मिसकॉल करशील का,
मला मिसकॉल करशील का

जानु मिसकॉल करशील का,
मला मिसकॉल करशील का
अहो लाजुन बोलशील का
जानु मिसकॉल करशील का,

जानु मिसकॉल करशील का
मला मिसकॉल करशील का,
अहो लाजुन बोलशील का
जानु मिसकॉल करशील का,

क्युटनेस तुझा‌ मला छळतो गं
जीव तुझ्याच माग पळतो गं,
कधी सोडुनी अशी मला जावु नको
काही कळेनासे होते जीव जळतो गं,

क्युट क्युट क्युट किती क्युट गं तु
किती सिंपल स्वीट आणि म्युट गं तु,
काही विषयच नाही तुझ्या‌ ब्युटीचा
माझ्या दुनीयेची मिस युनिवर्स गं तु,

तुझ्याचसाठी तुझ्या गल्लीत येतो
पेत बेत नाही तरी टल्ली मी होतो,
होवुनी दिवाना तुझ्या ह्या ईश्कात
झोपेत स्माईल गं हल्ली मी देतो,

ती हसली मला बघुन
माझं काळीज गेलं निघुन,
जीव तळमळ करतो तिच्याविना
गेली नजर तिच्यावर ही रूकुन‌,

पोरी तुझा रंग मला करतो ग दंग
सांग माझी तु होशील का,
शोभुन दिसलं आपली ही जोडी
राणी दिलाची होशील का,

जानु मिस कॉल करशील का
मला मिस कॉल करशील का,
अहो लाजुन बोलशील का
जानु मिस कॉल करशील का,

कशाला उगाच
माझ्या मागे फिरतो रे,
काही नाही असं माझ्याकडे तरी
माझ्यावरी का तु मरतो रे,

कशाला उगाच
माझ्या मागे फिरतो रे,
काही नाही असं माझ्याकडे तरी
माझ्यावरी का तु मरतो रे,

अशी रोज रोज का गं मला हर्ट करते
मला सोडुन सगळ्यांशी फ्लर्ट करते,
तुला कळत तुझा येडावाला आशिक गं मी
प्रेम नसण्याचा का गं ओव्हरॲक्ट करते.

I hope you liked Miss Call Lyrics In Marathi And English – Sanju Rathod | Sana Shaikh, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला Miss Call Lyrics In Marathi And English – Sanju Rathod | Sana Shaikh आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा.>

Comments