केवड्याचं पान तू Kevdyach Paan Tu Lyrics
In this lyrics article you can read केवड्याचं पान तू Kevdyach Paan Tu Lyrics, with English Lyrics from category Marathi Lyrics lyrics free.या पोस्टमध्ये तुम्हाला केवड्याचं पान तू Kevdyach Paan Tu Lyrics, English Lyrics सोबत Marathi Lyrics या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..
केवड्याचं पान तू Kevdyach Paan Tu Lyrics
Kevdyach Paan Tu Lyrics
केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं गं भान तू
सागराची गाज तू गालावर लाज तू
आतुरल्या डोळ्याच॔ सपान तू
तू रे गाभुळला मेघ
तुझ्या पिरतीची धग
माझ्या ओंजळीत सुख माइना
तूझा मातला मोहर
तुझ्या मिठीत पाझर
येडया काळजाचा तोल ऱ्हाइना
मेघुटाची हूल तू चांदव्याची भूल तू
भागंना कदी अशी तहान तू
केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं गं भान तू
तुझ्या डोळ्यांची कमान
तितं ववाळीन प्रान
व्हइन फुफाट्यात तुझी सावली
I hope you liked केवड्याचं पान तू Kevdyach Paan Tu Lyrics, if yes then please comment below and share your thoughts.
मला आशा आहे की तुम्हाला केवड्याचं पान तू Kevdyach Paan Tu Lyrics आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा.>
Comments
Post a Comment