Hori Dilache Kinara Lyrics In Marathi And English – होरी दिलाचे किनारा | Keval Walanj & Anshika Chonkar

 

Hori Dilache Kinara Lyrics In Marathi And English – होरी दिलाचे किनारा | Keval Walanj & Anshika Chonkar


In this lyrics article you can read Hori Dilache Kinara Lyrics In Marathi And English – होरी दिलाचे किनारा | Keval Walanj & Anshika Chonkar, with English Lyrics from category Marathi Lyrics lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला Hori Dilache Kinara Lyrics In Marathi And English – होरी दिलाचे किनारा | Keval Walanj & Anshika Chonkar, English Lyrics सोबत Marathi Lyrics या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

Hori Dilache Kinara Lyrics In Marathi

तुफान उठलाय मनांन गं
पिरतीचा सुटलाय वारा,
लाटा उसलती कालजातिरी
रुप तुझा दिसता न्यारा..

तुफान उठलाय मनांन गं
पिरतीचा सुटलाय वारा,
लाटा उसलती कालजातिरी
रुप तुझा दिसता न्यारा..

लाटा उसलती कालजातिरी
रुप तुझा दिसता न्यारा..

पोरी लागल का, माझे इश्काची
होरी दिलाचे तुझे किनारा..
पोरी लागल का, माझे इश्काची
होरी दिलाचे तुझे किनारा..

पोरी लागल का, माझे इश्काची
होरी दिलाचे तुझे किनारा..

जशी समिंदराला ही आलियां भरती
तुझ्या पिरमाची राणी मला नशा ही चडती
जशी समिंदराला ही आलियां भरती,
तुझ्या पिरमाची राणी मला नशा ही चडती

माझ्या मनांन रुप तुझं भरलयं
तुझेसाठी हे मन तलमललंय..
अस पाहूनशी, डोला मारूनशी
करू नको यो मला इशारा..

पोरी लागल का, माझे इश्काची
होरी, दिलाचे तुझे किनारा
पोरी लागल का, माझे इश्काची
होरी, दिलाचे तुझे किनारा

पोरी लागल का, माझे इश्काची
होरी, दिलाचे तुझे किनारा..

पुनवचं चांदन हे आभाली आलयं, आभाली आलयं
तुझे पिरतीण साजनी मन चिंब झालयं..

मला कलतयं तुझे मनाचं
जीव गुतलाय तुझे दिलातं
लाज येतेया अरवी, देऊ कशी मी
पिरमाची तुला ही सातं…

समिंदराची लहर तु, राणी मी तुझा किनारा
हाती दे गं हात मला, शोभलं आपला जोरा
हाती दे गं हात मला, असा लाखात आपला जोरा.

पोरी लागल का, माझे इश्काची
होरी, दिलाचे तुझे किनारा,
पोरी लागल का, माझे इश्काची
होरी, दिलाचे तुझे किनारा

पोरी लागल का, माझे इश्काची
होरी, दिलाचे तुझे किनारा,
पोरी लागल का, माझे इश्काची
होरी, दिलाचे तुझे किनारा

पोरी लागल का, माझे इश्काची
होरी, दिलाचे तुझे किनारा.

I hope you liked Hori Dilache Kinara Lyrics In Marathi And English – होरी दिलाचे किनारा | Keval Walanj & Anshika Chonkar, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला Hori Dilache Kinara Lyrics In Marathi And English – होरी दिलाचे किनारा | Keval Walanj & Anshika Chonkar आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा.>

Comments